पिंपरी (Pclive7.com):- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पिंपरी-चिंचवड शिवसेना पदधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीसाठी पाठविण्यात आलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती कळविण्यात आली आहे.

पद, नाव आणि कंसात कार्यक्षेत्र पुढीलप्रमाणे..
भोसरी विधानसभाप्रमुख – अनिल पाराजी सोमवंशी, पिंपरी विधानसभाप्रमुख – तुषार अनंतराव नवले, भोसरी विधानसभा संघटक – अमोल तुकाराम भालेकर, चिंचवड विधानसभा संघटक – सिद्धिक इस्माईल शेख, चिंचवड विधानसभा समन्वयक – श्रीमंत गिरी, पिंपरी-चिंचवड शहर समन्वयक – कैलास पंढरीनाथ नेवासकर, पिंपरी-चिंचवड प्रवक्ता – रावसाहेब चंद्रकांत थोरात,

उपशहरप्रमुख पिंपरी चिंचवड शहर – दिलीप ज्ञानदेव सावंत, दिलीप रामचंद्र दंडवते, नितीन गुलाबराव घोलप, गणेश विजय आहेर, पार्थ रमेश गुरव, किरण ज्ञानेश्वर दळवी, पांडुरंग दिनकर पाटील, लक्ष्मण वामनराव तपकीर, विकास अण्णासाहेब एकशिंगे, गणेश श्रीमंत पाडुळे, सतीश जगदीश मरळ, सुमित रमेश निकाळजे, रावसाहेब माणिक डोंगरे, नितीन बोंडे.

















Join Our Whatsapp Group