पिंपरी (Pclive7.com):- चंद्रकांत पाटील यांची महाराष्ट्र भाजपा प्रदेश अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी अर्थमंत्री सुधीर मनगुंटीवार, लोकशाहिर अण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे आदी उपस्थित होते.
भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्राकांत पाटील यांची निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन






















Join Our Whatsapp Group