पिंपरी (Pclive7.com):- चिंचवडगावातील आदर्श माता जनाबाई दत्तात्रय गायकवाड यांचे अल्पशा आजाराने शुक्रवार दि.७ फेब्रुवारी २०२० रोजी निधन झाले आहे. त्या ९३ वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन सुना, एक मुलगी, पाच नातवंडे असा परिवार आहे. चिंचवडगावातील सामाजिक कार्यात त्यांचे मोलाचे योगदान होते.
रविवार दि.१६ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३० वाजता मोरया गोसावी घाट चिंचवड गाव येथे दशक्रियाविधी होणार आहे.






















Join Our Whatsapp Group