पिंपरी (Pclive7.com):- शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष युवराज भगवान दाखले यांची ‘संपूर्ण मंगल संचय निधी लिमिटेड’ बँकींग संस्थेच्या चेअरमन अँन्ड मँनेजिंग डायरेक्टरपदी निवड करण्यात आली आहे.
हॉटेल आरोरा टावर पुणे कँप या ठिकाणी सोमवार दि.२ रोजी झालेल्या बैठकीत आविनाश सदाशिव लेले यांनी केलेल्या सुचनेने व विश्वनाथ नारायण देशपांडे यांच्या आनुमोदनाने युवराज दाखले यांची निवड करण्यात आली. यावेळी विलास नरे, तुकाराम शिंदे, संजय ढोकोलिया, रविकिरण घटकार आदी उपस्थितीत होते.






















Join Our Whatsapp Group