देहूरोड (Pclive7.com):- देहूरोड राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने कोरोना रोगावरील प्रतिबंधक सावधगिरी म्हणून देहूरोड मधील सवाना चौक येथे ५०० नागरिकांना ‘मोफत मास्क’चे वाटण्यात आले.
या वेळेस राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहरध्यक्ष सचिन भूंबक, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अक्षय वाघमारे, महिला आघाडीच्या बॉबीताई डिक्का, जेष्ठ नेते गणेश कोळी तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group