पिंपरी (Pclive7.com):- कोरेनाचा संसर्ग वाढल्यामुळे केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकाने लॉकडाउन केले आहे. त्यामुळे सर्व उद्योगधंदे व काम ठप्प झाले आहेत. आज मजूर कामगारांच्या कामावर गद्दा आली आहे.
याचे गांभीर्य लक्षात घेऊन पिंपरी युवासेना तर्फे दापोडी cme गेट समोरील जाधव चाळमध्ये गरीब व मजूर लोकांना अन्नधान्य वाटप करण्यात आले. यावेळी पिंपरी युवासेनेचे विभागसंघटक निलेश हाके, शाखाप्रमुख राहुल जाधव, अविनाश जाधव, सोन्या तुळवे, संतोष आढाव उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group