पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक व भाजपचे शहर उपाध्यक्ष धनराज बिर्दा तसेच राष्ट्रवादी काँग्रेस युवक शहर संघटक तुषार सोनवणे यांनी वंचित यांनी वंचित बहुजन आघाडीत आज (दि.२५) जाहीर प्रवेश केला.
बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर व महासचिव अनिल जाधव यांच्या उपस्थितीत हा जाहीर प्रवेश पार पडला.
धनराज बिर्दा हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक व भाजपचे शहर उपाध्यक्ष होते. तर, तुषार सोनवणे यांनी पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस युवक शहर संघटक म्हणून काम पाहिले आहे.























Join Our Whatsapp Group