पिंपरी (Pclive7.com):- थंडीची चाहूल लागल्याने रहाटणी – काळेवाडी परिसरातील ‘कोविड योद्धा’ सफाई कर्मचाऱ्यांना तापकीरनगर येथील ओम साई ग्रुपतर्फे ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.
ओम साई ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ तापकीर यांच्या हस्ते सफाई कर्मचाऱ्यांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. यावेळी अशोक शेळके, सिध्देश्वर फसले, अजित धारूरकर, स्वप्नील रोंगे, महेश साळुंखे, संजय डोंगरे आदी उपस्थित होते. सोमनाथ तापकीर यांनी आपुलकीने अशा प्रकारे सन्मानित केल्याने कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला व मंडळाचे आभार मानले.






















Join Our Whatsapp Group