पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
साई बिल्डर्स अँण्ड डेव्हलपर्स, साईराज युवा प्रतिष्ठान व जय महाराष्ट्र तरुण मंडळ दापोडी यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी धिरज कांबळे, शाहनवाज शेख, अतुल काटे, सुहास वडके, अजय कांबळे, अनुष्का शिंदे, प्रमोद गायकवाड आदी उपस्थित होते. सदर उपक्रम कोरोनाचे सर्व नियम पाळून करण्यात आला.






















Join Our Whatsapp Group