पिंपरी (Pclive7.com):- महापुरुषांबद्दल केलेल्या बदनामीकारक वक्तव्याबद्दल आज महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश व पुणे जिल्हा विद्यार्थी काँग्रेस NSUI च्या वतीने काळे झेंडे दाखवून त्यांचा ताफा आडवण्याचा प्रयत्न चिंचवड स्टेशन येथे करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी काँग्रेसचे उपाध्यक्ष अँड. उमेश खंदारे, पुणे जिल्हाध्यक्ष भूषण रानभरे, सोशल मीडिया अध्यक्ष अभिजीत हळदेकर, महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी काँग्रेसचे प्रवक्ते अविनाशजी सोळुंखे, पिंपरी चिंचवड NSUI चे अध्यक्ष डॉ. वसीम इनामदार, सोहेल लांडगे, रवी म्हेत्रे, प्रसन्न मोरे, अजिंक्य हळदेकर व कार्यकर्ते उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group