ते नवतरुण मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक होते. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी तसेच सोपान, दत्तात्रय, राघू, बाबू हेे बंधू व एक भगिनी आहे. कर्मचारी महासंघाचे माजी अध्यक्ष अंबर चिंचवडे व सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता गोपाळ चिंचवडे यांचे ते चुलत बंधू होत. त्याचप्रमाणे पवना सहकारी बँकेचे संचालक श्री जितेंद्र लांडगे यांचे मामा होते.