चिंचवड (Pclive7.com):- चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीची नववी फेरी संपत आली आहे. नवव्या फेरी अखेर भाजपच्या अश्विनी जगताप यांनी ६,३६६ मतांची आघाडी घेतली आहे. नवव्या फेरी अखेरीस अश्विनी जगताप यांना ३२,२८८ एवढी मते मिळाली असून महाविकास आघाडीचे नाना काटे, अपक्ष राहुल कलाटे हे मोठ्या फरकाने पिछाडीवर पडताना दिसत आहेत.
या निवडणुकीत भाजपच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे नाना काटे यांच्यात टक्कर पहायला मिळत आहे. तर अपक्ष राहुल कलाटे यांच्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीची मते विभागताना दिसत आहे.
०१) पहिली फेरी
अश्विनी जगताप – ४१६७
नाना काटे – ३६४८
राहुल कलाटे – १६७४
०२) दुसरी फेरी
अश्विनी जगताप – ७९९६ (६४७ आघाडी)
नाना काटे – ७३४९
राहुल कलाटे – ३०४६
०३) तिसरी फेरी
अश्विनी जगताप – ११२२२ (१७८७ आघाडी)
नाना काटे – ९४३५
राहुल कलाटे – ३९४२
०४) चौथी फेरी
अश्विनी जगताप – १३८८० (२४२९ आघाडी)
नाना काटे – ११३५१
राहुल कलाटे – ४५९९
०५) पाचवी फेरी
अश्विनी जगताप – १७०३० (२८२८ आघाडी)
नाना काटे – १४२०२
राहुल कलाटे – ६०६६
०६) सहावी फेरी
अश्विनी जगताप – २१०३७ (३३४१ आघाडी)
नाना काटे – १७८३७
राहुल कलाटे – ८२०७
०७) सातवी फेरी
अश्विनी जगताप – २४९२५ (३९८० आघाडी)
नाना काटे – २०९४५
राहुल कलाटे – ९२५५
०८) आठवी फेरी
अश्विनी जगताप – २८५२९ (४८१९ आघाडी)
नाना काटे – २३७१०
राहुल कलाटे – १०३०७
०९) नववी फेरी
अश्विनी जगताप – ३२२८८ (६३६६ आघाडी)
नाना काटे – २९९२२
राहुल कलाटे – १०७०५