पिंपरी (Pclive7.com):- मावळा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यच्या वतीने संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त रविवार दि.११जून रोजी महाआरोग्य शिबीर मोठ्या उत्साहात पार पडले. शिबीराचे हे ११ वे वर्ष होते.
यावेळेस मावळा परिवाराचे संस्थापक अध्यक्ष सचिन जाधव, पदाधिकारी अनिकेत वाडकर, रमकांत बने, महेंद्र जाधव, हेमंत वाडकर, गौरव डांगरे, प्रतिक घनवट, सोजल घनवट, शिरीष सपकाळ, दर्शना, विशाखा, नेहा, पूजा, पुणे जिल्हाचे पदाधिकारी स्वप्नील घोडके, तानाजी मोलने, सचिन जाधव, महेश यादव, सुनील निकम, आनंद बोंगाळे, यांच्या अप्रतिम नियोजना अंतर्गत हा सोहळा अविस्मरणीय रित्या पार पडला.
याच प्रमाणे समाजसेवक मेडीकल टीम डॉ. अमोल सर, आतुल सर, डॉ मोहिनी मॅडम, डॉ. स्नेहल मॅडम, डॉ. लीना मॅडम, शुभांगी मॅडम, यांनीही अनमोल सहकार्य केले.