पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिका औद्योगिक प्रशिक्षण संस्था कासारवाडी मुलींची (आयटीआय) येथे जागतिक योग दिनानिमित्त योग प्रशिक्षण घेण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थीनींना योगाबद्दल पूर्ण माहिती देण्यात आली.

यावेळी संस्थेतील सर्व निर्देशक व सर्व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. संस्थेचे प्राचार्य शशिकांत पाटील, गटनिदेशिक शर्मिला काराबळे, निदेशक मनसरा कुमावणी, वंदना चिंचवडे, बबीता गावंडे, हेमाली कोंडे, सोनाली नीलवर्ण, पुनम गलांडे, सिद्धार्थ कांबळे आदी उपस्थित होते.























Join Our Whatsapp Group