भोसरी (Pclive7.com):- शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून युवासेना भोसरी विधानसभा तर्फे यशवंतराव चव्हाण मेमोरियल रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन युवासेना भोसरी विधानसभेच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी युवासेना शहर प्रमुख अजिंक्य रामभाऊ उबाळे, पुणे जिल्हा युवासेना प्रमुख सचिन सानप, युवासेना उपजिल्हा प्रमुख अमित श्रीराम शिंदे, विभाग प्रमुख अभिषेक सुरवसे, अनिकेत येरूनकर, शाखा प्रमुख संकेत मारवळकर, शाखा प्रमुख सुहास तळेकर, शुभम महाडिक, दीपक सानप, मोहन सेठ, सुधोबुद्दीन भालेराव, शुभम महाडिक, किशोर शिंदे, आकाश सदावर्ते तसेच विधानसभेतील पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन युवासेना भोसरी विधानसभे तर्फे करण्यात आले होते.























Join Our Whatsapp Group