भोसरी (Pclive7.com):-भोसरी विधानसभा मतदारसंघात पहिल्या चार तासात सकाळी ११ वाजेपर्यंत १६.८३ टक्के एवढे मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे.
भोसरी गावठाण परिसर तसेच समाविष्ट गावात सकाळपासूनच मतदानासाठी मतदारांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. नऊ वाजेपर्यंत ६.२१ टक्के एवढे मतदान झाले आहे. तर अकरा वाजेपर्यंत १६.८३ टक्के मतदान झाले आहे.
२०७ भोसरी विधानसभा मतदारसंघ
सकाळी ००:०७ ते ०९:०० वाजेपर्यंत झालेले अंदाजित मतदान
पुरुष :- २३५४५
स्त्री :- १४२३८
इतर :-००
एकूण :- ३७७८३
टक्केवारी :-०६.२१
सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत झालेले अंदाजित मतदान.
पुरुष :- 60582
स्त्री :- 41838
इतर :- 01
एकूण :- 102421
टक्केवारी :- 16.83






















Join Our Whatsapp Group