पिंपरी (Pclive7.com):- आळंदी पोलिस ठाण्याच्या हद्दीत चिंबळी गावात इंद्रायणी नदीकाठी असलेली गावठी दारू बनविण्याची मोठी भट्टी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी जेसीबी लावून उध्वस्त केली.
पोलीसांनी केलेल्या या कारवाईत १ हजार लिटर तयार दारू आणि तब्बल ३५ हजार लिटर दारू बनविण्याचे रसायन या वेळी नष्ट करण्यात आले. गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त सतीश पाटील, निरीक्षक ब्रह्मानंद नायकवडी यांच्यासह चाकण विभागाचे सहाय्यक आयुक्त चंद्रकांत अलसटवार आळंदी पोलिस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र चौधर यांच्यासह पथकाने ही कारवाई केली आहे.






















Join Our Whatsapp Group