पिंपरी (Pclive7 .com):- रिपब्लिकन पार्टी ॲाफ इंडिया पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शहराध्यक्ष सुरेश निकाळजे, महाराष्ट्रचे सचिव बाळासाहेब भागवत, रिपाई अल्पसंख्यांक प्रदेश उपाध्यक्ष खाजाभाई शेख, रिपाई अल्पसंख्याक पिंपरी चिंचवड अध्यक्ष शेखलाल नदाफ, युवा नेते कुणाल वाव्हळकर, प्रमोद वाघमैतर आदी मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या कार्यक्रमात रिपाई शहर कार्याध्यक्ष विलास कांबळे, रमेश सुर्यवंशी, रिपाई उपाध्यक्ष अशोक गायकवाड, विठ्ठल माने, दिलीप संमिदर, अक्षय दुनघाव, संजय सरोदे, मनोज जगताप, हरी नायर, यशवंत सुर्यवंशी, दिनकर मस्के, संभाजी वाघमारे, सतिश फडतरे, महिला रिपाईचे इंदुबाई गवळी, कालींदा वाघमारे, विजयाबाई सरवदे, शीला साबळे तसेच शहरातील मुस्लिम बांधव रिपाई अल्पसंख्याकचे शहर पदाधिकारी अफजल शेख, मेहबुब नदाफ, शरीफ पोतदार, दारू नदाफ, विकास चव्हाण, दिनकर सोमवंशी, आस महंमद शहा, अल्ली शहा, बापु गायकवाड, बापु आव्हाड, नंदु मस्के, विरेंद्र सिंग, बाळेंद्र स्वामी, चांदणी, शफिक शेख, रेहमान शेख, तरसून खान, अल्ताफभाई उडपी, करी साब, सय्यद नदाफ आदी उपस्थित होते.




















Join Our Whatsapp Group