पिंपरी (Pclive7.com):- दि.१९ फेब्रुवारी ह्या दिवशी जगभरात साजरी होणारी छञपती शिवाजी महाराजांची जयंती पिंपरी चिंचवड शहरातील मातोश्री सामाजिक संस्थेच्या वतीने मोठ्या उत्साहात व्हिलर रॅली काढून साजरी करण्यात आली.
एच.ए. येथील छञपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मातोश्री सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गणेश आहेर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी मातोश्री सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश आहेर, शहर कार्याध्यक्ष गोरख पाटील, अधिकराव भोसले, बाळासाहेब शिरसाठ, संजय गायके, आभिजीत गोफण, बाळासाहेब गायकवाड, भरत इंगळे, मारूती म्हस्के, दत्ता गिरी, महेश गूळगोंडा, दिपक भक्त, माऊली जाधव, विशाल बाविस्कर, नरसिंग माने, प्रदिप दळवी, अंकुश कोळेकर, निलेश भोरे, राहूल कदम, सागर तायडे, बबलू कदम व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.




















Join Our Whatsapp Group