पिंपरी (Pclive7.com):- चिखलीतील रामदासनगर येथे राहणाऱ्या आदर्श माता म्हणून सर्वत्र परिचित असणाऱ्या श्रीमती जनाबाई रामदास यादव यांचे मंगळवार दि.३ मार्च २०२० रोजी दुख:द निधन झाले. त्या ७० वर्षाच्या होत्या.
चिखलीतील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश रामदास यादव यांच्या त्या मातोश्री होत्या. त्याचा मागे तीन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परीवार आहे.






















Join Our Whatsapp Group