पिंपरी (Pclive7.com):- ‘कोरोना’ व्हायरसने महाराष्ट्रात हात-पाय पसरायला सुरूवात केली आहे. कोविड -१९ या संसर्गजन्य आजाराच्या कोरोना विषाणूने जनतेला हैराण करून सोडले आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी प्रशासनासह, सामाजिक संस्था तसेच वैयक्तिक पातळीवरही सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात येत आहे.
आज भोसरी येथे माजी खासदार व शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील संस्थापक असलेल्या भैरवनाथ पतसंस्थेच्या वतीने सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले. त्यावेळी भैरवनाथ पतसंस्थेचे संचालक अभिमन्यू (आबा) लांडगे उपस्थित होते.























Join Our Whatsapp Group