पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी युवासेनेचे विभाग संघटक निलेश हाके यांच्या दिनदर्शिकेचे आज शिवसेना जिल्हासंघटिका सुलभाताई उबाळे ह्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
यावेळेस युवासेना मावळ तालुका प्रमुख अनिकेत घुले, विभाग संघटिका आशाताई भालेकर, माजी नगरसेवक नानासाहेब सुपे, प्रतीक्षा घुले, अनिकेत तापकीर, अविनाश जाधव, सागर गायकवाड, शंकर शेंडगे, सुरज शिंगोटे, रवी नगरकर उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group