पिंपरी (Pclive7.com):- पुणे महानगर परिवहन महामंडळामार्फत सन २०२१ या वर्षाकरीता दिनदर्शिका तयार करण्यात आलेली आहे. सदर दिनदर्शिकेचे प्रकाशन समारंभ महापौर माई ढोरे व स्थायी समिती सभापती संतोष लोंढे यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी संतोष माने, मिलिंद शेवाळे, किशोर शिंदे, जनार्धन घुले, रामदास पवार व पदाधिकारी उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group