पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाला आहे. वाढत्या रुग्णसंख्येबरोबरच मृत्यूचे प्रमाणही वाढू लागले आहे. आज (दि.२३) रोजी शहरात १५१९ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून १३ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आज ८१२ रूग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून देण्यात आली आहे.
■ पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स
सौजन्य – Pclive7.com
(पिंपरी चिंचवड लाईव्ह न्यूज)
● मंगळवार दि.२३ मार्च २०२१
📲 अपडेट्स सायं ४.०० वाजेपर्यंतचे 📲
▪आज वाढलेले पॉझिटिव्ह रूग्ण = १५१९
▪आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह = १२५०७१
▪आज Pcmc बाहेरिल पॉझिटिव्ह रुग्ण = ३९
▪सध्या Pcmc मधील कोरोना रूग्ण = ११९२२(रूग्णालय १९८० + होम क्वारंटाईन ९९४२)
▪एकूण मृत संख्या = २७४३ (आज मृत = १३)(Pcmc १९३३ + ८१० शहराबाहेरील)
▪एकूण कोरोनामुक्त रूग्ण = १११२१६(आज ८१२ रूग्ण डिस्चार्ज)
▪आज दाखल संशयित रूग्ण = ४८८९
▪आज तपासणीत निगेटिव्ह रूग्ण = ४४९०
▪प्रतिक्षेतील अहवाल = ९९०
▪होम क्वारंटाईन = ४७४(एकूण = १५२५७०)
▪दैनंदिन सर्व्हेक्षण = ४८७०
● पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या
अ – १६९, ब – २६१, क – १३७, ड – २७७, इ – १६७, फ – १७१, ग – २००, ह – १३७ = एकुण – १५१९
■ पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ०८ पुरुष – आकुर्डी (६४ वर्षे), पिं.सौेदागर (६६ वर्षे), चिंचवड (७६ वर्षे), मोशी (६९ वर्षे), वल्लभनगर (६८ वर्षे), कासारवाडी (७६ वर्षे), दापोडी (६५ वर्षे), चिखली (६९ वर्षे), ०२ स्त्री – पिंपरी (७५ वर्षे), भोसरी (७२ वर्षे) येथील रहिवासी आहेत.
■ पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०२ पुरुष – खेड (५४ वर्षेषे), वडगा शेरी (६७ वर्षे), ०१ स्त्री – पुणे (७२ वर्षे) येथील रहिवासी आहेत.
😷 STAY HOME 🏚️ STAY SAFE 😷🏥 Source – PCMC Health Dept. 🏥






















Join Our Whatsapp Group