पिंपरी (Pclive7.com):- पोलीस फ्रेन्ड्स वेलफेअर असोसिएशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने रावेत पोलीस स्टेशन येथे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी रावेत पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजेंद्र राजमाने, API अर्जुन पवार, API विशाल जाधव, PSI पन्हाळे,पोलीस फ्रेन्डस् वेलफेअर असोसिएशनचे संस्थापक/ अध्यक्ष गजाननभाऊ द. चिंचवडे, शुभम चिंचवडे,पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष विनेश भोजे उपस्थित होते.
तसेच पुणे जिल्हा संघटक विनोद सुथार, हवेली तालुका अध्यक्ष पंकज पवार, पिंपरी चिंचवड महिला अध्यक्षा सरिता साने, महिला उपाध्यक्षा शैला निकम, चिंचवड विधानसभा महिला अध्यक्षा प्रज्ञा हिटनाळीकर, शैला पाचपुते, सविता कर्पे, सागर पुंडे,कमलजित सिंग, प्रसाद कुदळे,रूषि वारे, संदिप लोहार, रणजित वडणे, महेश भानुसे, श्रीतेज देशमुख आदि उपस्थित होते.