पिंपरी (Pclive7.com):- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने “हर घर तिरंगा” या मोहीमे अंतर्गत पिंपरी-चिंचवड शहरात तिरंगा बाबत प्रचार व प्रसार करणाऱ्या जनजागृती रथाचे प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांचे हस्ते हिरवा झेंडा दाखवून त्याचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी उप आयुक्त रविकिरण घोडके, माहिती, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, खुशाल पुरंदरे उपस्थित होते. या रथाद्वारे शहरभर सर्वत्र जनजागृती करण्यात येणार आहे.





















Join Our Whatsapp Group