पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील कासारवाडी येथे छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून घरगुती गॅस चोरीचा पर्दाफाश करण्यात आला आहे.

कासारवाडी येथील सरिता कुंज सोसायटीत छावा संघटनेकडून घरगुती गॅस चोरताना कामगाराला पकडण्यात आले आहे. भोसरी पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
या कारवाईत छावा संघटनेचे अमोल वीर, अमित भोसले, किरण रजपुत, समीर वीर, हनी थोरात, युवराज बाबर, अक्षय वीर, सरिता कुंज सोसायटी मधील नागरिक उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group