पिंपरी (प्रतिनिधी):- पिंपरी चिंचवड शहरात आज स्वाईन फ्लूने आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. काळेवाडी येथील ५८ वर्षीय महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून स्वाईन फ्लूने मृत्यू होणार्यांची संख्या ५८ वर पोचली अाहे. तर ८ रुग्णांवर शहरातील विविध रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
काळेवाडी येथील महिलेला २४ सप्टेंबर रोजी स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. थेरगाव येथील एका खाजगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र आज अखेर त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. १ जानेवारी पासून स्वाईन फ्लूने बळींची संख्या ५३ वर पोहचली आहे.






















Join Our Whatsapp Group