पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी- चिंचवडमधील निगडी सेक्टर नंबर २२, दळवीनगर या ठिकाणी पहाटे पाचच्या सुमारास भंगार दुकानाला भीषण आग लागली. या आगीमध्ये शेजारी असलेली दोन घरे जळून खाक झाली असून मोठे नुकसान झाले आहे. घटनेमध्ये सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही, तात्काळ अग्निशमन दलाने येऊन आगीवर नियंत्रण मिळवले आहे.
निगडीत भंगार दुकानाला भीषण आग; शेजारील दोन घरे जळून खाक


























Join Our Whatsapp Group