भोसरी (Pclive7.com):-भोसरी विधानसभा मतदारसंघात पहिल्या दोन तासात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.२१ टक्के एवढे मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे.
भोसरी गावठाण परिसर तसेच समाविष्ट गावात सकाळपासूनच मतदानासाठी मतदारांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. नऊ वाजेपर्यंत ६.२१ टक्के एवढे मतदान झाले आहे.






















Join Our Whatsapp Group