पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘क’ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी भाजपकडून नगरसेविका नम्रता योगेश लोंढे यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. लोंढे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित असून त्यांच्या नावावर शुक्रवारी शिक्कामोर्तब होईल.
‘क’ प्रभागाचे क्षेत्रिय अधिकारी आण्णा बोदडे यांच्याकडे लोंढे यांनी अर्ज दाखल केला आहे. यावेळी नगरसेविका सारिका लांडगे, यशोदा बोईनवाड युवा नेते योगेश लोंढे व इतर अधिकारी आदी उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group