पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रभाग समितीवर स्वीकृत सदस्यांची आज (गुरुवारी) निवड झाली. अ, ब, क, ड, ई, फ प्रभागातील स्वीकृत सदस्यांच्या निवडी बिनविरोध पार पडल्या. सर्वच जागांवर भाजपाचे सदस्य निवडून आले.
अ – प्रभाग समितीवर राजेश पोपट सावंत, सुनिल मानसिंग कदम, राजेंद्र नामदेव कांबळे
ब – प्रभाग समितीवर बिभीषण बाबु चौधरी, विठ्ठल बबन भोईर, देविदास जिभाऊ पाटील यांची निवड झाली.
क – प्रभाग समितीवर वैशाली प्रशांत खाडे, गोपीकृष्ण भास्कर धावडे, सागर सुखदेव हिंगणे
ड – प्रभाग समितीवर चंद्रकांत भूमकर, संदीप नखाते, महेश जगताप यांची निवड झाली.
ई – प्रभाग समितीवर अजित बुर्डे, साधना तापकीर, विजय लांडे यांची निवड झाली.
फ – प्रभाग समितीवर दिनेश यादव, संतोष भाऊसाहेब मोरे, पांडुरंग गुलाब भालेकर या तिघांची प्रभाग समितीवर स्वीकृत सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
ग – प्रभाग समितीवर गोपाळ मळेकर, संदीप गाडे, विनोद तापकीर यांची निवड झाली.
ह – प्रभाग समितीवर अनिकेत राजेंद्र काटे, कुणाल दशरथ लांडगे, संजय गुलाब कणसे यांची निवड झाली.






















Join Our Whatsapp Group