पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना पोलीसांच्या कोणत्याही मदतीसाठी पुणे पोलीस आयुक्तालयाऐवजी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाशी संपर्क करावा लागणार आहे. त्यासाठी १०० या क्रमांकाबरोबरच पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे महत्वाचे संपर्क क्रमांक जाहिर करण्यात आले आहेत. नागरिकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
* पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांचे कार्यालय – ०२० – २७४५ ०४४४ / २७४५०५५५
* अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांचे कार्यालय – ०२० – २७४५०१२५
* पोलीस उप आयुक्त (परिमंडळ एक व दोन) – ०२० – २७४८७७७७
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय नियंत्रण कक्ष संपर्क क्रमांक :-
०२० – २७४५०१२१
०२० – २७४५०१२२
०२० – २७४५०६६६
०२० – २७४५ ०८८८
०२० – २७४५८९००
०२० – २७४५ ८९०१.