पिंपरी (Pclive7.com):- संपूर्ण राज्याचेच नव्हे तर देशाचे लक्ष लागलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांचे नातू आणि अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा दारूण पराभव झालेला आहे. पार्थ पवार जवळपास २ लाख १५ हजार ९१३ मतांनी पराभूत झालेले आहेत. कर्जत आणि उरण मधली काहीशी आघाडी वगळता इतर चारही मतदारसंघांमध्ये सेनेच्या श्रीरंग बारणे यांनी मोठी आघाडी घेतलेली आहे. आणि त्याच जीवावर सेनेच्या बारणे यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवत पवार कुटुंबियांच्या तिसऱ्या पिढीचा पराभव केलेला आहे.
शिवसेना – श्रीरंग बारणे
पनवेल – १६०३५५
कर्जत – ८३९९६
उरण – ८९५८७
मावळ – १०५२७२
चिंचवड – १७६४७५
पिंपरी – १०३२३५
पोस्टल – १७१३
एकूण – ७२०६६३
राष्ट्रवादी – पार्थ पवार
पनवेल – १०५७२७
कर्जत – ८५८४६
उरण – ८६६९९
मावळ – ८३४४५
चिंचवड – ७९७१७
पिंपरी – ६१९४१
पोस्टल – १३७५
एकूण – ५०४७५०






















Join Our Whatsapp Group