पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडच्या पिंपळे सौदागर या उच्चभ्रू भागातल्या ‘बेलीज् केक’ बेकरीला या वर्षातील ‘बेकरी ऑफ द इअर’ हा यंदाचा पुरस्कार मिळाला आहे. रेस्टोरंटस् अवॉर्ड २०१९ तर्फे हा पुरस्कार दिला जातो. पुण्यात नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात ‘बेलीज् बेकरी’ला हा पुरस्कार दिला गेला आहे. बेकरीचे मालक पारस पालेकर यांनी हा पुरस्कार स्विकारलायं.
पिंपळे सौदागरमधील बेलीज् बेकरीला यंदाचा ‘बेकरी ऑफ द इअर’ पुरस्कार






















Join Our Whatsapp Group