पिंपरी (Pclive7.com):- शिवशाही व्यापारी संघाचे प्रदेश सचिव गणेश आहेर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
गणेश आहेर यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, शिवशाही व्यापारी संघ ह्या संघटनेच्या प्रदेश सचिव पदाचा राजीनामा मी सहखूशीने आज दिनांक २१/०६/२०१९ रोजी प्रदेशध्यक्ष युवराज दाखले यांच्याकडे सपूर्द केला आहे. आजपासून शिवशाही व्यापारी संघाशी गणेश आहेर या नावाचा काडीमाञ संबंध राहाणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.






















Join Our Whatsapp Group