पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरवासियांना सोमवार (दि.२५) पासून पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. सोमवारपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. याबाबतची माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज (मंगळवारी) पत्रकार परिषदेत दिली.
२५ नोव्हेंबरपासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा; आयुक्त श्रावण हर्डीकर यांची माहिती






















Join Our Whatsapp Group