पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्रात चाललेल्या राजकीय घडामोडींचा भल्याभल्यांना अंदाज येत नसताना पिंपरी चिंचवडकर असलेली मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने तिच्या भावना व्यक्त केल्यात. पण या भावना व्यक्त करताना तिने महाराष्ट्रात जे काही घडतं ते शरद पवारांच्या मुळेच घडतं.. असं सूचित केलेला आहे. ट्विट हँडल वरून तिने ‘पवार’ या शब्दाचा वापर करत एक सूचक ट्विट केलेला आहे. नेमकं हे ट्विट काय आहे? त्याचा हा फोटो पहा..

























Join Our Whatsapp Group