पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी युवासेनेतर्फे ‘आरटीई ऑनलाईन प्रोसेस फॉर्म’ भरून देण्याच्या केंद्राचा शुभारंभ आज करण्यात आला. या केंद्राचे उद्घाटन शिवसेना जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांच्या हस्ते थाटात करण्यात आले.
यावेळी माजी नगरसेवक संजय काटे, उपविभागप्रमुख एकनाथ हाके, नंदू काची, संजय गरुड, अजित बोराडे, बाबू बापूर, कैलासलांडे, शिवराय डिग्गीकर, सुनील साठे, अविनाश जाधव, यासिन सारवाण, सुभाष डिग्गीकर, राहुल धोत्रे, चिंचपा निंगडोळे,राजू खलसे, विकास गायकवाड अविनाश बहारे, युवती सेनेच्या दीपा जगदाळे, प्रेमा गायकवाड, उज्वला भालेराव आदी उपस्थित होते.कार्यक्रमचे आयोजन युवासेना विभाग संघटक निलेश हाके यांनी केले होते.





















Join Our Whatsapp Group