पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेचा २०२०-२१ या आर्थिक वर्षाचा मूळ ५ हजार २३२ कोटींचा आणि जेएनएनयुआरएम व केंद्र शासनाच्या इतर योजनांसह ६ हजार ६२७ कोटी ९९ लाख रूपयांचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्थायी समितीला आज (दि.१७) सादर केला. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती विलास मडेगिरी हे होते.
(सविस्तर वृत्त लवकरच)





















Join Our Whatsapp Group