पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहर भाजपा मधील सामाजिक कार्य पाहता आदित्य कुलकर्णी यांच्यावर ह्या वेळेस मोठी जबाबदारी सोपवली आहे. शहराच्या कार्यकारिणीची घोषणा शुक्रवारी (दि.२५) रोजी काळेवाडी येथे करण्यात आली.
या कार्यक्रमात सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आदित्य कुलकर्णी यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी पिंपरी चिंचवड भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप, युवा मोर्चाचे अध्यक्ष संकेत चोंधे यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
यावेळी महापौर माई ढोरे, नामदेव ढाके, मोरेश्वर शेडगे, राजू दुर्गे, सदाशिव खाडे, राजेश पिल्ले, उज्वला गावडे, अनुप मोरे, वैशाली खाडे, राजू लांडगे, योगेश चिंचवडे, विनोद तापकीर, आदी सर्वजण उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group