पिंपरी (Pclive7.com):- फ्रिडम फाऊंडेशनच्या वतीने निगडी ओटास्कीम येथे गेल्या दिड महिन्यापासून अंध-अपंग व्यक्तींना दररोज दुपारचे जेवन वाटप करण्यात येत आहे.
फ्रिडम फाऊंडेशन पदाधिकारी काशिनाथ शेलार, उपाध्यक्ष शैलेजा चौधरी यांनी आज मातोश्री सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश आहेर यांच्या हस्ते अंध व्यक्तींना जेवन वाटप केले. यावेळी मनसेचे शहराध्यक्ष नगरसेवक सचिन चिखले, गणेश वाघमारे उपस्थित होते.























Join Our Whatsapp Group