आळंदी (Pclive7.com):- आज महाराष्ट्रातील सर्व मंदिरे भाविक भक्तांच्या दर्शनासाठी खुली करण्यात आली आहेत. हा आनंदोत्सव भारतीय जनता पार्टी आळंदी शहराच्या वतीने संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर आळंदी देवाची येथे भजन व आरती करून साजरा करण्यात आला.
या प्रसंगी भारतीय जनता पार्टी आळंदी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, प्रदेश कोषाध्यक्षा शैला मोळक, आध्यात्मिक आघाडी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय घुंडरे, आळंदी शहराध्यक्ष किरण येळवंडे, नगरसेवक प्रशांत कुर्हाडे, सागर भोसले, गुलाबनाना खांडेभराड, पांडुरंग ठाकुर, प्रीतम शिंदे,
संदेश जाधव, बंडुनाना काळे, सदाशिव साखरे, ज्ञानेश्वर बनसोडे, आकाश जोशी, प्रमोद बाफना, चारूदत्त प्रसादे, संपत बवले, भागवत काटकर, हभप महाराज गजानन पवार, ज्ञानेश्वर जाधव, विश्वंभर वाळके, सुभाष म्हस्के, गजानन पिंपळे, मांडगे महाराज, अमोल जाधव उपस्थित होते.
























Join Our Whatsapp Group