पिंपरी (Pclive7.com):- केंद्र सरकारच्या महागाई दरवाढ विरोधात पिंपरी चिंचवड शहर शिवसेनेच्या वतीने आज (दि.२५) ‘शिव आक्रोश जन आंदोलन’ करण्यात आले.
शहरप्रमुख सचिन भोसले यांच्या नेतृत्वाखाली पिंपरीतील पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर चौक येथून सुरू झालेले हे आंदोलन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे समाप्त करण्यात आले. इंधन, गॅस तसेच जीवनाश्यक वस्तूच्या दरवाढी विरोधात चौकात महिलांनी चूल पेटवून त्यावर भाकरी बनवली. तसेच दोन चाकी वाहन बैलगाडी मधे ठेऊन केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी शहरातील मान्यवरांची मार्गदर्शन झाले.
या आंदोलनास खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना प्रदेश संघटक- गोविंद घोळवे, शहर प्रमुख सचिन भोसले, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, महिला संपर्क प्रमुख वैशालीताई सुर्यवंशी, जिल्हा संघटीका-सुलभाताई उबाळे, शैलजा खंडागळे, वैशाली मराठे, उपजिल्हा प्रमुख – निलेश मुटके, युवासेना शहर संघटक- विश्वजित बारणे, अल्पसंख्याक सेल शहर अध्यक्ष-दस्तगिर मनियार, डॉ. जावेद अत्तार, शहर संघटक-संपत पवार, रोमी संधू, भाविक देशमुख, बशीर सुतार, सचिन सानप, विशाल यादव, विधानसभा प्रमुख राजेश वाबळे, अनंत कोन्हाळे, महिला संघटीका अनिता तुतारे, कल्पना शेटे, शशिकला उभे विधानसभा संघटक- माऊली जगताप, निलेश हाके, पंकज दिक्षित, उपशहर प्रमुख तुषार नवले, पांडुरंग पाटील, अमोल निकम, नवनाथ तरस, हरेश नखाते, संतोष पवार, सुधाकर नलावडे, अनिल सोमवंशी, शैलेश मोरे, राजेंद्र तरस, रूपेश कदम, नगरसेवक अमित गावडे, मिनल यादव, रेखाताई दर्शिले, अश्विनी वाघमारे.
तसेच माजी नगरसेवक- महादेव गव्हाणे, सुरेखा बोरूडे, कैलास नेवासकर, विधानसभा संघटक-दिलीप भोंडवे, रावसाहेब थोरात, समन्वयक – ऋषिकेश जाधव, युवराज कोकाटे, आबा भोसले, विजय दर्शिले, परशुराम आल्हाट, महेश कलाल, विक्रम वाघमारे, किरण दळवी, श्रीमंत गिरी, विभाग प्रमुख सय्यद पटेल, नाना काळभोर, पार्थ गुरव, गोरख नवघणे, महेश जाधव, सचिन धुमाळ, राजू सोलापूरे, शिवाजी कुन्हाडकर, दिपक कांबळे, चंद्रकांत शिंदे, दत्ताराम साळवी, मच्छिंद्र देशमुख, विशाल गावडे. प्रदिप दळवी, समिर पवार, राजेश पाटील, सतीश मरळ, नितीन बोंडे, प्रदिप सकपाळ, प्रदिप चव्हाण, किशोर सवयी, संजय गाढवे, किसन शेवते, विकास भिसे, गणेश आहेर, गजानन धावडे, राजु भालेकर कृष्णदेव त्रिंबके, विकास लांडे, प्रकाश शिंगटे, संजय गाढवे, किसन शेवते, रूपाली आल्हाट, बापू ढेकळे, दत्तात्रय शिंदे, दयानंद साठे, अरूण पात्रे, संदिप भालके, राज गिरी, रजनि वाघ, मनिषा पारंडे, भाग्यश्री म्हस्के, आशा भालेकर, डॉ. वैशाली कुलथे, कामिनी मिश्रा, शिल्पा अनपन, कमल गोडांबे यांनी काळ्या फित बांधुन केंद्र सरकारचा जाहिर निषेध करण्यात आला.
यावेळी शिवसेना आजी-माजी पदाधिकारी व महिला आघाडी, युवासेना, शिवसेना अंगिकृत संघटनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group