पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे भोसरीतील ज्येष्ठ कार्यकर्ते राजेंद्र भाऊसाहेब म्हेत्रे यांची पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चिटणीस पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी त्यांना नुकतेच नियुक्तीचे पत्र दिले आहे. राजेंद्र म्हेत्रे यांनी यापूर्वी 2012 ते 2017 या काळात पिंपरी चिंचवड महानगरपालिका वृक्ष प्राधिकरण समितीवर सदस्य म्हणून काम पाहिले आहे. तसेच ओबीसी संघटना आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या विविध पदांवर ते कार्यरत आहेत.






















Join Our Whatsapp Group