पिंपरी (Pclive7.com):- भोसरी गावातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या सन 2024-25 च्या अध्यक्षपदी आयु. रोहित यशवंत डोळस यांची निवड करण्यात आली आहे. चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवात समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहेत.
निवडीसाठीच्या या बैठकीत माजी नगरसेवक सखाराम डोळस, आण्णासाहेब मगर बँकेचे संचालक दिपक डोळस, उद्योजक राजेंद्र डोळस, ज्येष्ठ मार्गदर्शक विलास डोळस, राजशेखर डोळस, देविदास डोळस, दिनकर डोळस, अमोल डोळस, चंद्रकांत डोळस आदी उपस्थित होते. महासचिव किरण डोळस यांनी सूत्रसंचालन केले.
























Join Our Whatsapp Group