मावळ (Pclive7.com):- लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सर्वांचेच लक्ष लागलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचे श्रीरंग बारणे यांनी ४,५२४ मतांची आघाडी घेतली आहे.
अधिकृत माहितीनुसार श्रीरंग बारणे यांनी ४,५२४ मतांची आघाडी असून महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे पाटील हे पिछाडीवर आहेत. श्रीरंग बारणे यांना २०,९३६ मते तर संजोग वाघेरे पाटील यांना १६,४१२ मते मिळाली आहेत.





















Join Our Whatsapp Group