मावळ (Pclive7.com):- लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सर्वांचेच लक्ष लागलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात पहिल्या फेरीत महायुतीचे श्रीरंग बारणे यांनी ३,३९५ मतांची आघाडी घेतली आहे.
पहिल्या फेरी अखेर श्रीरंग बारणे यांनी ३,३९५ मतांची आघाडी असून महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे पाटील हे पिछाडीवर आहेत. पहिल्या फेरीत श्रीरंग बारणे यांना ६,०१३ मते तर संजोग वाघेरे पाटील यांना २,६१८ मते मिळाली आहेत.






















Join Our Whatsapp Group