शिरूर (Pclive7.com):- लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज सुरुवात झाली आहे. सर्वांचेच लक्ष लागलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात पहिल्या फेरीत महाविकास आघाडीचे अमोल कोल्हे यांनी आघाडी घेतली आहे.
पहिल्या फेरी अखेर अमोल कोल्हे यांना 6116 मतांची आघाडी असून महायुतीचे शिवाजी आढळराव पाटील पिछाडीवर आहेत.






















Join Our Whatsapp Group