मावळ (Pclive7.com):- लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सर्वांचेच लक्ष लागलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. महायुतीचे श्रीरंग बारणे यांनी ७,२८८ मतांची आघाडी घेतली आहे.
अधिकृत माहितीनुसार श्रीरंग बारणे यांनी ७,२८८ मतांची आघाडी असून महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे पाटील हे पिछाडीवर आहेत. श्रीरंग बारणे यांना ६८,१४७ मते तर संजोग वाघेरे पाटील यांना ६०,८५९ मते मिळाली आहेत.






















Join Our Whatsapp Group